Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Student-Exam Marathi Status & Student-Exam Marathi Sms



परिक्षा चालू होती
पेपर फार कठीण .....काय लिहावे सोम्याला काहीचं येत नव्हते
मग त्याने एक शक्कल लढवली
जितके आले तितके ढापून ढूपून लिहीले
खिशातून शंभर रुपयाची एक नोट काढली
आणि पेपर ला लावली
खाली लिहीले
" एका मार्कासाठी एक रुपया "


.

.

.

.

.

.

.

.

रिझल्ट आला ......
त्याच्या रिझल्ट ला ऐंशी रु जोडलेले होते
खाली लिहीले होते

" U gt 20mrks ''

Category : Student-Exam



दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...

दुसरा : गणिताचा..

पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?....

दुसरा : नाही रे ! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला...:P:P

Category : Student-Exam


कल रात्री माझा
ब्रेक-अप झाला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुस्तकांन सोबत,
.
.
.
.
.

आमचं ऐकामेकांन सोबत,

अजीबात पटत नव्हतं ना.....:-P

Category : Student-Exam


घंटा म्हणजे काय??
एका दिवसात २४ घंटे

८ झोपायचे
२ प्रवासाचे
२ खाण्यापिण्याचे
२ आईबाबांच्या रागावणे खायचे
८ कॉलेजचे
२ गर्लफ्रेण्डचे
आपल्या स्वत: साठी काय राहिलं??.
.
.
.
घंटा..

Category : Student-Exam


मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले. "व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.

"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज
चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!



झोपण्यापूर्वी एक प्रार्थाना
हे देवा .....!!
त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी कर
ज्यांना वर्षभर अभ्यासाला वेळ नाही मिळाला
त्या नाजूक हाताना शक्ती दे ,
ज्यांना free Message Scheme ला कधीही Waste नाही होऊ दिल .
त्या डोळ्यांना Exam Time मध्ये प्रकाश दे ,
जे दिवस रात्र Net वर बसून weak झाले आहेत .
त्या गरीब मुला-मुलीना मदत कर ,
जे रात्र भर मधुर गप्पा मारत बसले आणि अभ्यास नाही करू शकले .
त्यांना तू देवा मदत कर......

Category : Student-Exam

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page