Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Student-Exam Marathi Status & Student-Exam Marathi Sms


कॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.
चाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.
प्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.
चौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.
प्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.
दोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.
मुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.
त्यातील प्रश्न होते.

प्रश्न १ तुमचे नाव काय आहे ? (०४ गुण)
प्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता ? (९६ गुण)
अ. समोरचा डावा.
ब. समोरचा उजवा.
क. मागचा डावा.
ड. मागचा उजवा.

Category : Student-Exam


एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर
शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलिचा हात असतो

Category : Student-Exam


फी माफी ची Application .

आदरणीय सर..
गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते. पण मी १०० रु.ची Movie बघितली, १५० रु. ची बियर प्यालो, ५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला, आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे, पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला, आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......

१. माझी फी माफ.
२. नाही तर तुमचा पर्दाफाश !! .

तुमचा आज्ञाकारी..
तुमचा मुलीचा Boyfriend.



परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!

Category : Student-Exam


दोन इंजिनिअरिंग चे मित्र 1st यर च्या परीक्षेत दोन वेळेस नापास होऊन-
होऊन वैतागून गेले होते..
.
त्यातला एक मित्र दुसऱ्याला म्हणाला :- चल यार जाऊन आत्महत्या करू, आपल्या नशिबात इंजिनिअरिंग पास होणं लिहलच नाही.....!
.
तितक्यात दुसरा मित्र ओरडून म्हणाला :- अबे पागल आहे का?.....पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून सुरु करावं
लागेल....!

Category : Student-Exam


एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता.
ज्योतिषी : बेटा , तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी : ते माहितीय हो...गेल्या ८ वर्षांपासून मी शिकतोचआहे. मला सांगा , मी पास कधी होणार ?

Category : Student-Exam

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page