Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Mother Marathi Status & Mother Marathi Sms




आई

माया ममता भरुनी जीव लावते आई
नाही जगात कोठे अशी दूसरी ममताई.....

मंदिराचा कळस दिसावा तशी आईची ख्याति
अंगनातिल तुळशी प्रमाणे संभाळते घरची नाती
प्रेमस्वरूप तुझे वात्सल्य तुझी स्मुति मनात ठाई
घराघरात दारादारात तुझे स्मरण होते आई.....

वृक्ष जसे उन्हात न्हाउनी सर्वास देते साउली
तसे मनी दुख झेलुनी सुख देते माउली
देवाचेही भान हरपते तुझ्या ममते पाई
हात जोडून देव म्हणे तुला शरण गे आई.....

अर्थहिन् जीवन होता तूच देते वैभव माया

Category : Mother


दिवसभर काम करून घरी आल्यावर .... वडील विचारतात, " किती कमावले ?" पत्नी विचारते, "किती उरले ?" मुलं विचारतात, " आमच्यासाठी काय आणले ?" फक्त आई विचारते, "बाळा, दिवसभरात काही खाल्ले का?" . . . I LOVE YOU "आई" फ़क्त तुज़ा साठी

Category : Mother


आई...........!!!

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा....
.............आई म्हणजे मैत्रीण गोड,
.............आई म्हणजे मायेची ओढ.....
आई म्हणजे प्रेमाची भाउली,
आई म्हणजे दयेची सावली......
.............आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
.............आपल्याला भरवणारी.......
.............आई म्हणजे जीवाचं रान करून,
.............अपल्यासाठी राबणारी.......
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी,
आईच बोट धरून चालायला शिकवणारी,
आईच आपले अस्तित्व घडवणारी.........

Category : Mother


आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,

तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,

कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी
पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,

दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा
जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा..

Category : Mother

Prev 345Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page