Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Life Marathi Status & Life Marathi Sms


मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो.... दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जिवन म्हणतात.... :)

Category : Life


जीवनात तीन बाबी
फार मह्त्वपूर्ण आणि अमूल्य आहेत

प्रेम , मैत्री आणि विश्वास

तुमच्या मनाला दुखवले
तरी त्यावर प्रेम करा
पण तुमच्या वर प्रेम करते
त्या मनाला मात्र कधीचं दुखवू नका .....
आपण अनुभवलेले दुखः
दुसर्‍याला होवू देवू नका....

पारदर्शक पण नाजूक
मैत्री काचे सारखी असते
चुकून काही झाले तर
तडकते किंवा चक्काचूर होते
पुन्हा मात्र कधीचं जुळत नाही

मैत्री आणि प्रेम
म्हणजे विश्वास
विश्वास दुसर्‍यावरचा
विश्वास स्वतः वरचा
संपादन करायला सोपा
घालवायला त्याहून सोपा
जपायला मात्र फार कठीण ...

प्रत्येक क्षण जगा....
शब्दांच्या पलिकडे प्रेम करा ....
नेहमी आनंदी असा......
असेचं काही
किंवा काहीचं नाही ....

Category : Life

Prev 456Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page