आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
जगातला बहुतेक एकही माणूस या प्रश्नाचं उत्तर 'हो' असं देणार नाही.
आणि
दिलंच जर हो असे उत्तर, तर मग मनातल्या मनात तो स्वतःलाच हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत बसेल की,
खरंच आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
अजिबात काहीच मिळालं नाही असं म्हणता येत नाही. मागितलेलं मिळतंही.
पण कधी वेळ चुकलेली असते तर कधी मागितलेलंच चुकलेलं असतं.
आयुष्यात कितीही समाधानी झालो, तरी समाधानाच्या शेवटच्या एका टोकाला कुठेतरी एक अपुरी इच्छा जिवंत असते.
ती ज्याची त्यालाच माहित असते. ज्याची त्यालाच लक्षात राहते.
'वाटणं' आणि 'असणं' यातला फरक म्हणजे आयुष्य.
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
काही वर्षा पूर्वी - शाळेचे दप्तर
आज - Office bag.
काही वर्षा पूर्वी - Navneet Note book.
आज - HP Note book.
काही वर्षा पूर्वी - Hero Ranger.
आज - Hero Honda.
काही वर्षा पूर्वी - Half pants.
आज - Full pants.
काही वर्षा पूर्वी - प्लास्टीकचे खेळणे रिमोटवाली कार
आज - metal car on petrol and gear.
काही वर्षा पूर्वी - परिक्षा आणि शिक्षकांची भिती
आज - बॉस आणि टारगेटची भीती
काही वर्षा पूर्वी - वर्गात पहिले येण्याची धडपड
आज- ऑफीसात चांगला कर्मचारी होण्याची धडपड
काही वर्षा पूर्वी - चाचणी परिक्षा
आज - Quarterly results.
काही वर्षा पूर्वी- शाळेतला वर्षीक विषेशांक
आज - Company Annual Report.
काही वर्षा पूर्वी - Annual exams.
आज - Annual appraisals.
काही वर्षा पूर्वी - Pocket money.
आज - Salary.
काही वर्षा पूर्वी - दिवाळीच्या फटाक्यांची वाट बघणे
आज - दिवाळीत bonus ची वाट बघतो.
काही वर्षा पूर्वी - grades आणि prize साठी प्रयत्न.
आज - incentives आणि promotions करिता प्रयत्न.
काही वर्षा पूर्वी - latest cartoon show पहायचो.
आज - latest blockbuster पहातो.
काही वर्षा पूर्वी - सोबतीला class mate असायचे.
आज - सोबतीला office colleague.
थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे
यार मग नक्की काय बदलले आहे ???
ती मजा कुठे गेली ???
काही वर्षा पूर्वी - शाळेचे दप्तर
आज - Office bag.
काही वर्षा पूर्वी - Navneet Note book.
आज - HP Note book.
काही वर्षा पूर्वी - Hero Ranger.
आज - Hero Honda.
काही वर्षा पूर्वी - Half pants.
आज - Full pants.
काही वर्षा पूर्वी - प्लास्टीकचे खेळणे रिमोटवाली कार
आज - metal car on petrol and gear.
काही वर्षा पूर्वी - परिक्षा आणि शिक्षकांची भिती
आज - बॉस आणि टारगेटची भीती
काही वर्षा पूर्वी - वर्गात पहिले येण्याची धडपड
आज- ऑफीसात चांगला कर्मचारी होण्याची धडपड
काही वर्षा पूर्वी - चाचणी परिक्षा
आज - Quarterly results.
काही वर्षा पूर्वी- शाळेतला वर्षीक विषेशांक
आज - Company Annual Report.
काही वर्षा पूर्वी - Annual exams.
आज - Annual appraisals.
काही वर्षा पूर्वी - Pocket money.
आज - Salary.
काही वर्षा पूर्वी - दिवाळीच्या फटाक्यांची वाट बघणे
आज - दिवाळीत bonus ची वाट बघतो.
काही वर्षा पूर्वी - grades आणि prize साठी प्रयत्न.
आज - incentives आणि promotions करिता प्रयत्न.
काही वर्षा पूर्वी - latest cartoon show पहायचो.
आज - latest blockbuster पहातो.
काही वर्षा पूर्वी - सोबतीला class mate असायचे.
आज - सोबतीला office colleague.
थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे
यार मग नक्की काय बदलले आहे ???
ती मजा कुठे गेली ???
आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती,
तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेचनसते...
आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत,
पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात...
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात येऊन माणसं
मिळवावी, एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी