Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Husband-Wife Marathi Status & Husband-Wife Marathi Sms


कारणे दाखवा ... बायका लग्न का करतात..?
- एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी
- गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन
- जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन
- पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी
- मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?
- मुक्त होण्यासाठी - लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी आणि कुणापासुन मिळणार?
- आपल्या पाककृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्यावर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा 'बकरा' मिळतो
- लग्नानंतर मुली उजळतात म्हणे ... फेअरलेस क्रीम फासुन थकल्यावर एक शेवटचा 'जालीम' उपाय म्हणुन..

Category : Husband-Wife


बायको - काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत. खरे आहे का हे?
.
.
नवरा - हो खरे आहे.
.
.
बायको - पण का हो असे?
.
.
नवरा - अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात... :P :P

Category : Husband-Wife


नवरा थकलेला आणि रागात ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग??

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा(संतापात): नाय माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायच आहे

Category : Husband-Wife


एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायकोः या नवीन साडीत मी कशी दिसते ? . . ... . . . .

नवराः कोळशाच्या फॅक्ट्रीत आग लागल्यासारखी..

स्त्री डॉक्टरांना म्हणते : यांना ठीक करा हो ,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्या ने माझे नाव घेत
असतात .
.
.
डॉक्टर ; हि तर चांगली गोष्ट आहे . तुम्ही फार लकी आहात .
.
.
स्त्री: कसली डोंबलाची लकी ,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून …

Category : Husband-Wife


नवरा थकलेला आणि रागात ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग??

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा(संतापात): नाय माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायच आहे

Category : Husband-Wife


मित्र -मित्रा माझी बायको माझी खूपच काळजी घेते
दुसरा -कशी रे?
मित्र-भांडी धुवायला गरम पाणी देते

Category : Husband-Wife

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page