ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे.. ......
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..
असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही
एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..
कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.
जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.
कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस.
कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस
एक खेकडा समुद्र
किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता.
तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली.
ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, "मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."
त्यावर लाट म्हणाली ," अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."
मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.