Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Facebook Marathi Status & Facebook Marathi Sms


फेसबुक वर
मुलगी पटवली..!!
ट्विटर वर आई बाबांना भेटवली..!!
गुगल (यु टूब) वर लग्न केले..!!
आणि याहू वर डायवर्स पण झाला..!!

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इतर काही होओ नं होओ या बहाने
माझा कॉम्पुटर कोर्स तर झाला..!!:P



फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती ..

१. फेसबुक कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.

५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.

६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.

७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधी येत नाही.

१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.

१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.

१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.

१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.

२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

Category : Facebook


कोणाचा चेहरा इतका वाईट नसतो ,जितका मतदान कार्डावर असतो..
.
.
.
.
.
.
.
.
.
पण इतका सुंदरही नसतो जितका फेसबुक प्रोफाइल वर असतो... :P :D

Category : Facebook


एकदा फेसबुक वर
भेटली परी राणी
रूप तिचे सुंदर
होती गालावर खळी...
-
परी रोज chat करी,
chat करून वेडे मला करी,
chat करता करता,
प्रेम ती खूप करी.
-
परी होती खूप समंजस लई भारी,
खूप काळजी घेत होती माझी,
प्रेमाचा इतका वर्षाव करी,
स्वर्गात आहे मी असे मला भासी,
-
ती फोन वर एवढे गोड बोली,
मधुमेह होतो कि काय वाटली मला भीती,
तिचा आवाज ऐकायला जीव माझा बैचैन होई,
अशी आहे हि माझी फेसबुक परी.

अपेक्षेपेक्षा जास्त देत असे मला परी,
उपकार करत असे ती माझ्यावर फार भारी,
मी सुधा दुखवू शकलो नाही कधी तिला ,
आमचे हे प्रेम एकदम वेगळे आहे असे नेहमी मला म्हणायची ती परी.

अशी हि आली नकळत माझ्या जीवनात फेसबुक परी,
आणि थोड्या दिवसात झाली माझ्या हृदयाची ती राणी,
स्वप्नात सुधा विराजमान असे हि परी,
दिवसा डोळ्यात तिचे चेहरा वेड मला लावी ...
अशी हि माझी फेसबुक परी....

Category : Facebook


Out dated झालंय आयुष्य
... स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook...

Category : Facebook


मुलगी :- हे २/२ मिनिटाला माझे नांव का पोस्ट
करतोस तुझ्या फेसबुक स्टेटस मध्ये ?????

मुलगा :- कारण फेसबुक मला सारख विचारत आहे कि " What's on your Mind " ? आणि प्रामाणिकपणे, " ती फक्त तूच आहेस "


Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page