Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Facebook Marathi Status & Facebook Marathi Sms


Online ती ही असते,
Online मी ही असतो
बोलावस तीलाही वाटत
बोलावस मलाही वाटत
परंतु बोलत तीही नाही
बोलत मीही नाही
Last seen माझ तीही सतत पाहत असतें
Last seen तीच मीही सतत पाहत
असतो
मेसेज पाठवावा मलाही वाटत
मेसेज पाठवावा तीलाही वाटत
परंतु पाठवत तीही नाही
पाठवत मीही नाही
प्रत्येक स्टेटस अपडेट माझे
तीच्यासाठीच असते
प्रत्येक स्टेटस अपडेट तीचे
माझ्यासाठीच असते
वाचत ती ही असते
वाचत मीही असतो
स्टेटस वाचुन वाटत बोलाव भरभरुन
एकमेकांशी
परंतु तीही बोलत नसते
हे मीही बोलत नसतो
Online प्रेम हे कदाचित असच असत
एकमेकांचे प्रोफाईल पिक्चर पहात ते
प्रत्येक स्टेटस तुन बहरत असत
कधीतरी बोलेल ती
कधीतरी बोलेल मी याच आसनेवर ते
फक्त नि
फक्त विसंबलेल असतं...

Category : Facebook


साला फेसबुक वर fake_account काढायची पन
हद्द झाली...
.
.
.
.
.
.
.
.
बाहुबली ची request आली आहे . :P

Category : Facebook


माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक हवय की मी ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
कधी कधी खुप आठवण येते तिची... :D :D :P

Category : Facebook


या websites ना मराठीत काय म्हणाल ?

facebook.com - थोबाड वही
twitter.com - चिवचिवाट
youtube.com - तू नळी
...orkut.com - किंवा कुटा
yahoo - या (बरं का) हो
hotmail.com - गरम पोस्ट
linkedin.com - जोडलेले राहा
rediff.com - लाल जर
amazone.com - अम्माचे क्षेत्र
tumblr.com - तम्बरेल (लोटा)
delicious.com - चविष्ट
blogspot.com - कथा (कुटायचे) ठीकाण
myspace.com - माझी जागा
deviantART.com - देवी मुंगी (ची) कला
rapidshare.com - फटाफट वाटा
megavideo.com - दीर्घ चित्रफीत
playlist.com - यादी वाजवाशोधता शोधता असंच तिला शोधलेल ,
Facebook वर पहिल्यांदाच
तिच्याशी बोललेलो ....!!
रात्रीची फक्त ती भेटायची ,
कधी कधी भल्यापहाटेहि online
असायची ....!!
का ? कुठे ? कसं ? म्हणत ओळख
आमची झालेली ,
हळूहळू ओळख मैत्रीत बदलत गेलेली...!!
कधी मग मी तिचा mobile नंबर
विचारला ,
तिने नाही म्हणत माझाच नंबर
घेतला ...!!
एके दिवशी अचानक तिचा Call आला ,
माझा माझ्यावरच विश्वास न बसला...!!
थोड थोड करत चांगली दोन तास
बोललेली ,
नाही नाही म्हणता सार सांगत
विचारात होती ...!!
काही दिवसांची ओळख आता खूप
वर्षाची भासू लागलेली ,
एक जिवाभावाची मैत्रीण
मला Facebook मुळे मिळालेली.....

Category : Facebook


प्रिय होमवर्क ,

जरी सर्व विधार्थी तुला पूर्ण करत आहेत तरीही सर्व लोकं माझाच विचार करत आहेत
.
.
.
.
.
.

.तुझाच जानी दुश्मन फेसबुक
:P

Category : Facebook

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
 • Attitude
 • Boys
 • Facebook
 • Family Mother
 • Family - Father
 • Friends
 • Funny
 • Good-Morning
 • Good-Night
 • Joke
 • Life
 • Love
 • Me Marathi
 • Miss You
 • Motivational
 • Nice
 • Sad
 • Wise
FB Page