माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दुर जातात,
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळयाही गळुन पडतात,
ज्याला मनापासुन आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागली की फुलपाखरे देखिल सोडून जातात..
आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...
माझ्या काही शब्दांन मोळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत...
रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...
चेहरा कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत ....
कारण डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात.....
पण मन जाणणारे कमी च असतात.......
कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत...,
येणार्याच येण मात्र सावलिसारख लांबत...
कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत..,
तेव्हा खर सांगु...,
.
.
.
डोळ्यात फक्त पाणीच येत .... :'(
ह्रदयाचे दुःख लपवने,
किती कठीण आहे..
एकदा रडल्या नंतर पुन्हा सावरुन हसणे,
किती कठीण आहे..
कुणा सोबत चालत असतो,
दुर पर्यन्त वाटेवर..
तर..?????
पुन्हा त्याचं वाटेने परतून येणे,
किती कठीण आहे..
एक क्षण असा असतो
तुझ्या आश्रु वाहण्याला
काहीच अर्थ नसतो
तुला हसवण्याचा तो
वेळ माझ व्यर्थ असतो