" किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,............... शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!! " :-(
केव्हातरी सांगेन मी
असती मलाही भावना
तोडून म्हणता वेचली
वाहून करता प्रार्थना
केव्हातरी सांगेन मी
की श्वास गुदमरतो कसा
शेंदूर हाराभिषेकही
ओझे मला ठरतो कसा
केव्हातरी सांगेन मी
असती कश्या या वेदना
तोडा जपुन सध्या तुम्ही
वर्षा रूतू हरवेल ना!
जे खरे प्रेम करतात त्यांना प्रेम
कधीच मिळत
नाही........... ...
आणि जे प्रेमाला .."time
पास"....... समजतात त्यांना झोळी प्रेमाच्या बाबतीत
नेहमी भरलेली असते...
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे
असतो ,,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर
सर्वजणं असतात ,,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
विसरलेय मी...
त्याची न माझी झालेली पहिली भेट...
विसरलेय मी...
जो मनात बसली होता एकदम थेट
विसरलेय मी...
त्याच चिडून मला खडूस म्हणन..
विसरलेय मी... .
खोट्या रागात सुद्धा प्रेमान माझी काळजी घेण
विसरलेय मी...
दोघांनी घेतलेला वाफाळलेला coffee चा कप
विसरलेय मी...
त्याने दिलेलं चाफ्याचं रोप
विसरलेय मी...
मला सतवण्यासाठी त्याच मुद्दाम अबोल राहण
विसरलेय मी...
मला बोलता बोलता निशब्द करण
विसरलेय मी...
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
आणि
विसरलेय मी...
त्याने मला " मला विसर " म्हटलेलं..
एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप प्रेम होते....पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द मृत्यू होतो..
.
मुलाला ते सहन होत नाही तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो... तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला दिसतात. त्यात ती पण असते त्या सर्व परी कडे एक एक पेटलेली मेणबत्ती असते
पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते.. मुलगा त्याचे तिला कारण विचारतो..
तर ती सांगते..आता पुरे कर रे, किती रडतो आहेस..तुझ्या अश्रूमूळे मेणबत्ती सारखी वीझत
आहे...