तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही..
आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...
काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ..........
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात
असे नाही..
.
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे नाही...
.
प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात
हे आपण जाणतो,
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाही...
.
कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही
आपल्या वाटा बदलाव्या लागतात,
पण
त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही...
मला असे वाटते सुंदरशा स्वप्न नगरीत जावे.
सुंदरशा तुझ्या मिठीत एकरुप व्हावे
नसावे पर्वा तिचे जगाशी
असावा हाथ तुझा माझ्या हाताशी
या स्वप्नांचा कधी आयुष्यात खंड नसावा
हे स्वप्न कधी स्वप्न नसावे
हे तर खरे माझे आयुष्य असावे. .....
५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील
चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे.
१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
एकत्र अभ्यास करताना पेन्सिल
घ्यायच्या बहाण्याने
मुद्दामहून त्याने
माझ्या हाताला केलेला स्पर्श.
१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले
गेल्यावर त्याने
स्...वताहा एकट्याने
भोगलेली शिक्षा.
१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट आश्रू
पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड
अपेक्षा.
२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे
कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट.
२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे
फुल घेऊन त्याने
मला लग्ना साठी केलेली मागणी.
३५ वर्षाची स्त्री :- प्रेमम्हणजे,
मी दमले आहे हे बघून त्याने
स्वताहा केलेला स्वयंपाक.
५० वर्षाची स्त्री :- प्रेमम्हणजे,
तो आजारी असून, बरेच दिवस बेड
वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने
केलेला विनोद.
६० वर्षाची स्त्री :- प्रेमम्हणजे,
त्याने शेवटचा श्वास
घेताना पुढल्याजन्मात लवकरच
भेटण्याचे दिलेले वचन
मी ही प्रेम केले होते त्याच्यावर , पण त्याला ओळखता आले नाही. मी तर नेहमी त्याचीच होते , पण त्याला माझे होता आले नाही. माज्या मनातील खरे प्रेम त्याला कधीच पाहता आले नाही , त्याला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही. खुप प्रयत्न करून देखिल त्याला विसरता आले नाही. तो सोडून गेला तरी मला त्याला सोङताच आले नाही ४ चोघीत माला कधी मोकले हसता आले नाही ७ पावले अजुन त्याला माज्या बरोबर चलता आले नाही ७ जन्माचा जोड़ीदार ज्याला म्हणाले त्याला
या एका जन्मात माजे का होता आले नाही?