आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका......
कारण....,
ज्यांना तुम्ही आवडता..... त्यांना त्याची कधीच आवश्यकता नसते....!!
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही .... ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत...!!
आपल्या बहुतांश अडचणी , प्रश्न , समस्या
आपल्या बोलण्यामुळे निर्माण होतात
आपण काय बोललो यामुळे नाही
तर आपण कसे बोललो यामुळे ........
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका......कारण....,
ज्यांना तुम्ही आवडता..... त्यांना त्याची कधीच आवश्यकता नसते....!!
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही .... ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत...!!
बिल गेट्स यांचे 7 नियम..................
नियम 1.
जीवन चांगले असेलच असे नाही.त्याचा चांगला वापर करायला शिका.
नियम 2.
जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही.त्यासाठी आधी
तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.
नियम 3
तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही.तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत.त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.
नियम 4
तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे.
नियम 5
जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
नियम 6
टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन कायआहे ते कळते.
नियम 7
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.. :)
तुमचे कोणावर मनापासुन प्रेम असेल,
आणि तुम्ही त्या व्यक्ती ला प्रपोज मारला,
आणि ती व्यक्ती तुम्हाला नाही असे म्हटली,
तर वाईट वाटुन घेऊ
नका कारण......???
तुम्ही तिला गमावली असेल पण
त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम
करणारी एक
महत्वाची व्यक्ती गमावली असेल.......
कधी प्रश्नात उत्तरं मिळतील
कधी उत्तरात प्रश्न सापडेल
काय सोडवलं काय आणि सोडलं काय
त्याचं उत्तर ही एक प्रश्नचं असेल....
जिवनात काही प्रत्येक प्रश्नांना
कधीचं ठाम अशी उत्तरे नसतात
आणि कदाचित उत्तर मिळाले
तर मात्र तेव्हा प्रश्नचं बदलतात .....