प्रेम म्हणजे काय असते....
भूक - तहान विसरणे ......
आणि त्यात तल्लीन होणें.....
... यालाच प्रेम म्हणतात का.
प्रेम म्हणजे काय असते.....
वेदना सहन कराव्यात ......
आणि क्षणोक्षण आठवणे....
यालाच प्रेम म्हणतात का.
प्रेम म्हणजे काय असते......
आपणच आपल्यात असतो.....
आणि फक्त प्रेमाच्या आठवणी....
यालाच प्रेम म्हणतात का.
प्रेम म्हणजे काय असते......
एक पवित्र मिलन असते......
आणि त्यालाच जपून असावे.....
यालाच प्रेम म्हणतात का.
प्रेम म्हणजे काय असते........
दोघांना एकमेकांचा सहवास......
आणि गुंतून जाण्यात .......
यालाच प्रेम म्हणतात का.
प्रेम म्हणजे काय असते......
त्यात प्रेमी - युगुल असतात .....
आणि एकमेकांना सांभाळतात ......
यालाच प्रेम म्हणतात का.
गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू
पण माझ्या एकाही आसवाची किंमत
तुला कळाली नाही...3
उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात
पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतली नाही...
लोक म्हणतात की,
एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही
किंवा थांबत हि नाही...
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोक मिळाले तरी
त्या एकाची कमी कधीच पूर्ण होत नाही....!! 3
छापा असो वा काटा असो...
नाणे खरे असावे लागते...
प्रेम असो वा नसो..
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी...
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात...
पण...,
मने मात्र कायमची तुटतात... 3
कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात..
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे...
तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!