मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
... ...
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.....
४ मित्र बाईक वर जात असतात .
पोलीस : Triple seat ला बंदी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ४ जन एकाच बाईक वर बसलात ...?
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
१ ला मित्र : आईच्या गावात.. ५वा कुठे पडला..:P:P:P:P
एक चांगला मित्र हॉस्पिटल मध्ये फुलंचा बुके देऊन बोलतो
.
"गेट वेल सून "
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण एक खरा मित्र हॉस्पिटल मध्ये येउन काय
बोलतो माहित आहे ???
.
" साल्या काय नर्स आहे . १ नंबर आयटम आहे यार"
.
" हळू हळू बरा हो , रोजयेत जाईल"..:-P
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.
"घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात
... आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? ...
पण आपली मैत्री अशीच आहे, आपण
एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून राहिलो आहोत" ..........
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी
आयुष्य म्हणजे...
एक संध्याकाळ, चार मित्र, चार कप चहा, आणि एक टेबल...
आयुष्य म्हणजे...
चार गाड्या, दहा मित्र, सुट्टे पैसे आणि एक मोकळा रस्ता...
...
आयुष्य म्हणजे...
एका मित्राचे घर, हलका पाऊस आणि गप्पा...
आयुष्य म्हणजे...
कॉलेज चे मित्र, बंक केलेले लेक्चर, तीन्घांत एक वडापाव आणि बिलावरून भांडण...
आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर मित्राची शिवी आणि sorry बोलल्यावर आणखीन एक शिवी...
आयुष्य म्हणजे...
तीन वर्षा नंतर अचानक जुन्या मित्राचा एक SMS , धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यात आलेले अश्रू...!!! :')