मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार;
भावनांच्या
आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार......
मैत्रीत तुझ माझ
काहीच नसत;
जे काही असत ते आपलच असत...
कधी मस्ती कधी गंभीर ;
निराशेच्या
अंधारात आशेचा कंदिल....
मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी;
ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी....
मैत्री नसावी एकाबाजूला
कललेली ;
ती असावी एकमेकांना समजून घेणारी....
मैत्री असावी
आयुष्यभर टिकणारी;
आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.
तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते......पण शब्द चुकण्याची भीती वाटते...
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.....पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या सोबत चालावेसे वाटते....पण रस्ता चुकण्याची भीती वाटते...
तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते....पण पापण्या मिटण्याची वाटते....
तुला ब...ाहुपाशात घ्यावेसे वाटते...पण मिठी चुकण्याची वाटते...
तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते...पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते...
आता तुच साग सखी....हे प्रेम आहे की मॆत्री... तुला काय वाटते. ..
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात......
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचमन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण,
कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास
,माणसं माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात.
आई"म्हणजे भेटीला
आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि"मित्र"म्हणजे
देवाला ही न मिळणारी
भेट....