- जीवन जगण्याशी कला -
संकटाला कधी कंटालायचं नसत
त्याला सामोरेच जायचं असत
कुणी नाव ठेवलं तरी थांबायचं नसत
आपल चांगल काम फुलवायचा असत
अपयशाने कधी खाचायचं नसत
जिद्दीने बळ वाढवायचं असत
नाराज मुळीच व्हायचं नसत
पुढे अन पुढेच जायचं असत
लोक निंदेला घाबरायचं नसत
आपल सामर्थ्य दाखवायचं असत
जीवनात खूप करण्या जोग असत
आपल फक्त तिकडे लक्ष नसत
जीवन हे असच जगायचं असत
जीवन हे असच जगायचं असत
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात
,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात
राहतात
,
काही साथ देण्याची हमी देऊन
,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार :(
किती फरक पडतो ना माणसात..
लहानपणी खेळणी तुटल्यावर रडणारे पोर...
मोठेपणी स्वप्न तुटल्यावर सुद्धा.. हसत हसत वावरतं......!!! !!
आयुष्य संपवून कधीच कुठलीही गोष्ट साध्य होत नाही.......
आयुष्य खूप सुंदर आहे....
काय कमवल.... काय गमावल...
याचा हिशोब एकदा मांडून तर पहा...
कमवल्यापेक्षा गमावल्याची यादी जास्त असेल कदाचित ....
गमावलेल आता परत मिळणार नाही....कधीच नाही ...
पण नवीन काही कमवण्यासाठी सांगतेय .......
आयुष्य खूप सुंदर आहे ....
त्याचा गोडवा जरा चाखून तर पहा
आयुष्य संपवून कधीच कुठलीही गोष्ट साध्य होत नाही.......
आयुष्य खूप सुंदर आहे....
काय कमवल.... काय गमावल...
याचा हिशोब एकदा मांडून तर पहा...
कमवल्यापेक्षा गमावल्याची यादी जास्त असेल कदाचित ....
गमावलेल आता परत मिळणार नाही....कधीच नाही ...
पण नवीन काही कमवण्यासाठी सांगतेय .......
आयुष्य खूप सुंदर आहे ....
त्याचा गोडवा जरा चाखून तर पहा....
सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.
सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही.
इतरांकडे सोडा,पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही....