जेव्हा एखादी मुलगी मुलावर प्रेम करते
तेव्हा ते त्या मुलीला सोडून कोणालाच
माहित नसत . : : : :
आणि जेव्हा मुलगा एखाद्या मुलीवर
प्रेम करतो तेव्हा ते त्या मुलीला सोडून
बाकी सर्वाना माहित असत...
" माझे डोळे, तुझे झाले पाहीजे ... तेव्हाच तुला कळेल माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते
माझे हृदय, तुझे झाले पाहीजे .... तेव्हाच तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून येतील
माझे कान , तुझे झाले पाहीजे ..... तेव्हाच प्रत्येक क्षणाला माझ्या मनातून निघणारा आवाज (I Love You) हा तू ऐकू शकशील !!"
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.........
हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे..
नेहमी लोक म्हणतात की,,
'जगलो तर भेटू'
पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे की,,
'आपण भेटत राहीलो तरच जगु..'
खरच मला माहित न्हवत ?
जीव ओतून रेखाटलेली प्रीतीरेखा पुसायची असते.
ह्रदयातील ओलीचिंब आठवण सहज अशीपचवायची असते.
खरच मला माहित न्हवत ?
मोलान तोललेल ह्रदय अस जाताजातातोडायचं असत.
चिरपरिचित या वाटेवरच सार अनोळखी व्हायचं असत.
फक्त मला माहित होत!
प्रेम करणाऱ्यावर फक्त प्रेमच करायचच असत!
प्रेम हे होत नसत..
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपलं अस कुणीच नसत
आपलसं कराव लागतं...
एकदा तरी स्वताहून
वादळात झोकायाच असतं
नाहीच हाती आला तर
त्याच वादळात
मनसोक्त मारायला शिकायचं असतं...
म्हणूनच...