कुणीतरी मला विचारले, तो कुठे आहे..?????
मी हसत उत्तर दिले:
माझ्या श्वासात, माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..
यावर पुन्हा विचारले गेले मग, तो कुठे
नाही..?????
मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात.....!!
प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु...."
प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...
मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे''
ते पण जर तु होकार देणार असशील तर..
तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय,
पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय
पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय,
वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!
"ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान असे रंगविले आहे,...
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे"
प्रेम हा असा शब्द आहे कि जो
एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही
आणि जर
एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही
आणि जर
त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही
प्रियकर आणि प्रेयसी बाईकवर जात असतात..सुसाट १०० चा स्पीड...
प्रेयसी प्रियकराला घट्ट पकडून बसते..
आणि म्हणते, "जानू, तू एवढ्या जोरात जेव्हा वळणावरून गाडी नेतोस तेव्हा मला फार भीती वाटते...काय करू? "
.
.
.
.
प्रियकर: सोप्पं आहे..तू पण माझ्याप्रमाणे डोळे मिटून घेत जा