मुलगी- माझी त्वचा नितळ व मुलायम आहे.. आणि रंग पण गोरा आहे..
मी झोपण्यापूवीं काय 'लावून' झोपू...???!
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर- दाराची कडी लावून झोप..!!!
एकदा रजनीकांत चहा पित होता
अचानक त्याने चाकू काढला आणि चहाचे २ टुकड़े केले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याच दिवसापासून कटिंग चाय सुरु झाली ...:P
सातवी आठवीतली काही मुलं-मुली
एका बंदिस्त खोलीत खेळत होती....
तेवढ्यात एका मुलाने एका मुलीचा मुका घेतला
आणि एका मुलाने ....एका मुलीला उचलून घेतले.......
तेवढ़यात त्यांचे पालक तिथे टपकले ...
आणि जोरात ओरडले ..." अरे हे काय चालू आहे ..??"
.
.
सगळेजण एकसुरात ओरडले ...
" आम्ही BIG BOSS BIG BOSS खेळतोय.."
एकदा एक माणूस साधूच्या आश्रमामध्ये जातो.
साधूला तो आपली पत्रिका देतो.
साधू :- तुझे नाव गंगाराम आहे.
माणूस :- होय.
साधू :- आईचे नाव सावित्री आणि बापचे नाव तुकाराम आहे.
माणूस :- होय साधू महाराज
साधू :- तू १० तारखेला १० किलो तांदूळ आणि ५ किलो साखर भरली आहे.
माणूस :- तुम्ही तर अंतर्ज्ञानि आहात . पण तुम्चाला कसे कळल...??
.
.
.
.
.
.
.
.
साधू :- अरे तू मला रेशन कार्ड दिले आहे....!!!!!
ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली.
'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे...
तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात,
म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका..
दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं...
चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???
आपला बंड्या एकदा हॉटेल मध्ये जेवायला जातो
जेवून झाल्यावर वेटर बिल घेवून ऐतो
वेटर : साहेब हे घ्या तुमच बिल
बंड्या : हे घे माझं कार्ड
वेटर : पण साहेब हे तर रेशन कार्ड आहे
बंड्या : मग भाहेर काय मस्करीत लिहिलं आहे का
" ALL CARDS ACCEPTED"... :/