कुणावरतरी प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणे हे कर्तव्य,
तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करणे हे आयुष्य.....
घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं'अलगुज'अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट !
'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.
एका मुलीने ने देवाला विचारलं......
प्रेम काय असत ?
बागेतून एक फुल घेवून ये...ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल , पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला.......
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम " जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .... तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय
असत ..!!
एकतर्फी प्रेमात खुप मी काही शिकलो,
तुझ्यावर प्रेम केले इथेचं तर मी थोडा चुकलो..
तुझ्या मैत्रीला मी वेगळचं
काही समजलो, जाता जाता तु मला एवढचं म्हणाली की..
मी तुझ्याकडे त्या भावनने कधीचं पाहिले नाही ..
प्रेमाच्या ह्या विरहातुन हे जग सोडताना देवाकडे एकचं मागणं मागितलं,
जिथे जाशील तिथे सुःखी रहा..
रोज रात्री छान झोप लागते आणि सकाळी प्रसन्न जाग येते ती या एकाच विचाराने की.,
.
.
.
.
.
.
.
.
.
तु माझी आहेस
आणी
मी तुझा आहे...