मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन...., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल....
प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते..., बघायचे का ???
प्रेयसी :- हो आवडेल .....
तिथे अकरा गुलाबांची फुले असतात त्यांकडे बोट करून प्रियकर म्हणतो...,
"..हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ?? "
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज तुला अकरा नाही बारा फुले दिसतील !!"
ती: (त्याच्या कुशीत शिरत....)एक सांगू !!!
तो: hmm ....
ती: तुझ्या कुशीत इतकं शांत कसं वाटतं देव जाने....
तो: तिच्या केसांमधूनहाथ फिरवत....
मनातल्यामनात...
(वेडी कुठली...
तिला काय माहितकी ती कुशीत आल्यावर मेलं हे काळीज देखील धडधडायचं थांबत...
मग शांत तर वाटणारच ना !!!)
तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत
ना...ही..
आणी जेव्हा प्रेम
करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम
करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार
नाही ....!
"प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे प्रार्थना आहे कि तू माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात, आरोग्यात व सदा आनंदात ठेव...♥
देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे, आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले आहे फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास एकमेकांसाठी !!
तात्पर्य :- आपण एक डोळा मागतो पण देव आपल्याला दोन्ही डोळे देतो देवावर विश्वास ठेवून खरे प्रेम करूयात, आयुष्य सार्थकी लावूयात!
आज पुन्हा जगण्याचं वेड आहे
आज पुन्हा लढण्याचं बळ आहे
नको जाऊ मध्येच सोडुन
तुझ्याशिवाय अधुरा माझा खेळ आहे..
मांड एक डाव
आज पुन्हा लपंडाव नको
होऊ देऊ
तुजवर विश्वास आहे
घर कि अंगण
तुझे न माझे हा संसार सगळा
आपला एक मेळ आहे...