चम्प्या - चिंगे काश
मी तुझ्या हातातला मोबाईल
असलो असतो कायम तुझ्या गालाला चिकटून
राहिलो असतो..
.
चिंगी - ते ठीक आहे रे....पण चार्जिंग संपल्यावर
चार्जरची पिन कुठे लावली असती विचार केलास
का कधी... :p
:D :D :D
एकदा शाळेत बाई
मित्रावर निबंध
लिहायला सांगतात...
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
.
.
आपला झंप्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :-
"बाई.... 'फुकनीच्या'
ला इंग्लिश शब्द काय आहे
हो..??" :D :D :D
बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने MBA केलय
दुसऱ्याने BA केलय
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा चोर आहे
मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे बेरोजगार आहेत.
एका लहान मुलाच लक्ष कॅमेरा कडे वेधून ठेवण्यासाठी फोटोग्राफर त्या लहान मुलाला बोलतो.........
बाळा, कॅमेरा कडे बघत राहा...
इथून कबुतर निघेल बघ....
लहान मुलगा :- फोकस अडजस्ट कर नीट..
पोर्ट्रेट मोडे वर काढ आणि म्याक्रो मोड ऑन ठेव...
रेसोल्युशन जास्त आल पाहिजे.....
साला म्हणे "कबूतर येईल इथून....." :D :D :D
मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर कीस केल....
.
.
.
.
मम्मी :- मग त्याला कानाखाली मारलीस कि नाही??
.
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला....
.
.
.
.
( मम्मी बेशुध्द............. :D )
मालक आणि नोकर रामू झोपलेले असतात.....
रामू आळशी असतो....
मालक :- अरे रामू, जरा मच्छर मार, कानाजवळ गुन गुन करत आहेत....
थोड्या वेळाने..........
मालक :- अरे तुला सांगितलेलं समजत नाही का.... मच्छर अजून पण गुन गुन करत आहेत इथे....
रामू :- झोपा ओ मालक.... मी मच्छर मारले सांगितले ते..... त्यांच्या विधवा बायका रडत आहेत... त्याचा गुन गुन आवाज येत असेल...... :D