प्रेम हे जिवनासाठी आहे.
पण जीवन हे प्रेमासाठी नाही.
प्रेम हे जीवनात असु शकते.
पण जीवन प्रेमात असु शकत नाही.
प्रेमात जीवन वाया घालवु नका.
पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी.....
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा.....
... प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे.....
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा.....
प्रेमात असावी एकच अभिलाषा.....
न बोललेले शब्द ऎकायची.....
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे.....
इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे.....
कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"
मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला...
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत...
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत...
कोणताच आवाज नाही....
कोणतीच चाहूल नाही...
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..
मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत ...
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत.
प्रियकर :- २ मिनीट डोळे बंद करतेस का?
प्रेयसी :- हो हे बघ केले...
प्रियकर :- खुप अंधार दिसतोयना ?
प्रेयसी :- हो...
प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य
तुझ्याशिवाय....
देवाने आपल्या हाताच्या दोन बोटानमध्ये अंतर का ठेवल आहे ...???
कारण...,
" कधीतरी कोणीतरी नक्कीच येइल आणि तुमच्या बोटातल अंतर भरून
तुमचा हात घट्ट पकडेल..अगदी कायमचा... आयुष्यभरासाठी......!!!! "
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत....
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत....
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत.