छापा असो वा काटा असो...
नाणे खरे असावे लागते...
प्रेम असो वा नसो...
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी...
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात...
पण...,
मने मात्र कायमची तुटतात... 3
खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....!!!!
प्रेयसी :- कसला विचार करतोस ?
प्रियकर :- मी विचार करतोय त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर पाठविण्यासाठी देव तुला तयार करत होता ......!!!
प्रेयसी :- wow !! Interesting ....... मग पुढे ???
प्रियकर :- ती वेळ देवासाठी नक्कीच अवघड गेली असणार, देव खूप गोंधळला असणार .....
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण प्रत्येक जणाने तुला मिळवण्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना केलेली असणार...
कुणी कुणापासुन दूर नसते,
कुणी कुणाच्या जवळ नसते..
प्रेम तर स्वःताहून जवळ येत असते,
जेव्हा कुणीतरी कुणाच्या नशिबात असते..
इतका जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस असे कि प्रेम होऊन जाईल; तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे,
नाहीतर- ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल...
तुझी....
काही काही माणसे किती खोट बोलतात त्यांचा बोलण्यातून वाटते यांनी खोट बोलण्याचा डिप्लोमा केला आहे.
समोरचा माणसावर आपण खूप विश्वास ठेवतो आणि अचानक एक दिवशी कळते कि ती वक्ती त्या विश्वासाला लायक नव्ह्तीच
त्या वेळी खूप वाईट वाटते.
जर एखाद्याला तुमचाशी मैत्री करायची असेल किंव्हा त्या वाक्तीचे तुम्चावर मनापासून प्रेम असेल ,
तर तो/ ती तुमचा स्वीकार तुम्ही जसे आहात तशा परीस्थीतीत करेल.