ती :- तू आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?
तो :- कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ...
ती :- आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?
तो :- आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही...
ती :- सोन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे माझ्यावर ?
तो :- जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ...
ती :- सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?
तो :- सोन्या बेवफा आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही ..
ती :- मग असे कर न , विसरून जा ना मला तू कायमचा ...
तो :- (जरा हसतच म्हणाला ) माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला विसरायला तू एक स्वप्न नाही ...!!!
कुणीतरी मला विचारले कि ''तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस..?''
मी हसत उत्तर दिले ''जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते....''
एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत प्रेयसीला म्हणतो :- जर मी अजून गरीब
झालो तरी तू मला स्वीकारशील ?
श्रीमंत प्रेयसी :- मी तुझ्यासाठीच बनली आहे !!
गरीब प्रियकर :- जर कोणी श्रीमंत मुलगा आला आणि त्याने तुला लग्नासाठी
मागणी घातली तर ?
श्रीमंत प्रेयसी :- मला खात्री आहे कि तो तूच असशील !!
ती :- तू आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?
तो :- कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ...
ती :- आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?
तो :- आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही...
ती :- सोन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे माझ्यावर ?
तो :- जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ...
ती :- सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?
तो :- सोन्या बेवफा आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही ..
ती :- मग असे कर न , विसरून जा ना मला तू कायमचा ...
तो :- (जरा हसतच म्हणाला ) माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला विसरायला तू एक स्वप्न नाही ...!!!
प्रेम इतकं अवघड का असतं
समजायला, उमजायला, व्यक्त करायला
असं नक्की काय असतं त्यात
की लागते ती इतकी आवडायला
चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर
पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर
नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं
या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं
काही न घेता तिला देण्याची आस
बाकी काही नको, फ़क्त तू अशीच हास
निस्वार्थी, निरागस, निर्मळ असं प्रेम हवं
प्रेमात पडावं अणि फ़क्त ते अनुभवावं!
मुलगी :- हे २/२ मिनिटाला माझे नांव का पोस्ट
करतोस तुझ्या फेसबुक स्टेटस मध्ये ?????
मुलगा :- कारण फेसबुक मला सारख विचारत आहे कि " What's on your Mind " ? आणि प्रामाणिकपणे, " ती फक्त तूच आहेस "