हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव "मैत्री"असं असत..
एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक प्रेयसीला आणि एक मित्राला .....
"मी जातोय उत्तर लवकर द्या !!"
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले,"तू कुठेजातोस? मी कामात आहे, नंतर भेटू ..."
...... हे वाचून त्याला खूपच दुख झाल
दुसरे उत्तर मित्राचे आले,"अबे कमीनेथांब, एकटा कुठे चाललास, मी पण येतोय!!!"
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,"आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले"
"म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे...."!!
मस्करी करायची पण limit असते यार
काल मी एका मुलीसोबत date वर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला
.
.
... .
.
.
.
.
काल जी होती ती हिच्यापेक्शा चांगली होती..:P:P
मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी.... एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, मैञी असावी..... विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.
जिथे बोलण्यासाठी " शब्दान्ची " गरज नसते....,
आनन्द दाखवायला " हास्यची " गरज नसते...,
दुःख दाखवायला " आसवान्ची " गरज नसते...,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते....
ति म्हणजे " मैत्री "....!!!
"जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!"