आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???
.
.
.
.
.
.
जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही ते तोडता...ती आवड
पण
जेंव्हा एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही त्याला पाणी घालता...ते प्रेम
प्रेम कसे असावे...
पानांवरील दवासारखे,
सूर्याच्या तेजाने...
चमचमत्या मोत्यासारखे.
प्रेम कसे असावे...
उमलणाऱ्या कळीसारखे,
थेंबाच्या स्पर्शाने...
लाजून मोहरण्यासारखे.
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
...
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !…
निट अशी आठवत नाही.. तरी पण...त्याचा शेवट असा होता..::
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..
प्रेम म्हणजे ...,
नजरेतुन हृदयापर्यंतचा ..., एक गोड प्रवास ...
प्रेम म्हणजे ...,
दोन जीव ..., दोन ,हृदय पण ...,
एकच श्वास ... !!!
प्रेयसी : मी खूप Jealous होते जेव्हा इतर मुली तुला न्याहाळतात.. :/
प्रियकर : अशी Jealous नको होउस गं प्रिये.. :P
प्रेयसी : का..?? >_<
प्रियकर : कारण तुझ्याकडे ते आहे जे त्यांच्याकडे नाही.. ;)
प्रेयसी : काय..??
प्रियकर : माझे ह्रदय...