तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत
तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत
तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत
मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत
खरच तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत..
आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे Attachment (गुंतलेले मन) ...
खूप दुख होते जेव्हा आपण ती घालवून बसतो..., आपण एकटे पडतो ....
पण आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकांतपणा..
कारण एकांतपणा आपल्याला खुपकाही शिकवतो आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपण सर्व काही मिळवतो .
प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ?
प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र-मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, " कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून, हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते !!!!
तूला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते...
मला फ़क़्त इतकाच सांग असे का बर होते..??
तुझ्याशी बोलताना काळातच नाही वेळ कसा निघून जातो...
तो क्षण तिथेच थांबावा असच मनोमन वाटत राहत...
वेडे मन माझे त्याला समजाऊ तरी किती..?
तू येऊन गेलास तरी वाट पाहत राही तुजी...
क्षणाचाही दुरावा का वाटतो युगासारखा...
कल्पनेतही आहे अशक्य आता जगणे... तुझ्याविना .
"प्रेयसी :- आं छी ........... !!!
प्रियकर :- God bless you & Thanks to God.
प्रेयसी :- शिंकल्यावर God bless you असे का म्हणतात ?
प्रियकर :- आपले हृदय सतत धडधडत असते, पण जेव्हा आपण शिंकतो त्यावेळी आपले हृदय धडधडत नाही ........... व शिंकून
झाल्यावर हृदय पुन्हा धडधडायाला लागते,
म्हणून डॉक्टर मजेने म्हणतात कि दुसरा जन्म मिळाला :) .... आणि म्हणूनच देवाचे आभार मानले जातात
व सहजच म्हंटले जाते
कि God bless you.
प्रेयसी :- ओह .. How sweet :)..... पण मग नंतर तू पुन्हा Thanks to God असे का म्हणालास ?
प्रियकर :- तुझे हृदय धडधडायाला लागल्यावर मला सुद्धा नवे आयुष्य, नवे जीवन मिळाल्या सारखेच आहे,...... नाहीका ?
एकटेपणा तेव्हा वाटत नाही...
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो ...
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,
...
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .