भेटलीचं पाहिजे म्हणून प्रेम करणे,
म्हणजे ?????
Deep Love..
भेटणार म्हणून माहित असुन प्रेम करणे,
म्हणजे ?????
Strong Love..
आणि ?????
भेटणार नाही म्हणुन माहित असुन प्रेम
करणे,
म्हणजे ?????
Real Love..
जुळवून घेणे
आणि
तडजोड करणे
ह्या दोन्ही ही गोष्टी
आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत....
जुळवून घ्या.. ... जेव्हा कोणाला तरी तुमच्या बरोबर रहावस ... वाटत,
आणि तडजोड करा.. जेव्हा तुम्हाला कोणाबरोबर तरी रहावस वाटत.......
आकाशाला टेकतील एवढे लांब
हात नाहीत माझे..
.
.
चंद्र तारे साठवुन ठेवतील
... एवढे खोल डोळे नाहीत माझे..
.
पण..?
.
तु दिलेले प्रेम नेहमी जपुन
ठेवील..
.
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे..
जीवनाचे एक खरे सत्य ,,,,,,,, ;)
एखाद्या मुलाच्या किती गर्लफ्रेंड आहेत हे कोणीही सांगू शकेल ,,
,
,
,
,पण एखाद्या मुलीचे किती बॉयफ्रेंड आहेत हे तिच्याशिवाय कुणालाच माहित नसते ,,,,, :)
तु माझ असणं
किती छान आहे
नाहीतर हे जग नुसतच
माणसाच रान आहे
एक मुलगा आणि मुलगी जेव्हा बेस्टफ्रेंड
असतात
आणि ते एकमेकांना प्रोपोज करत नाहीत ....
परंतु.. . .
जेव्हा त्यातील एक दुसर्या कोण्या अन्य
व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा..
त्या बेस्ट फ्रेंडला सर्वात जास्त
वेदना होतात....