Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Love Marathi Status & Love Marathi Sms


"प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट
... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले दिसतील :-) !!"

Category : Love


फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील.....

Category : Love


ती : माझ्यात काय आवडतं?

तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...

ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???

तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय?त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही...

ती : मला कधी विसरशील?

तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचाथांबला ना कि विसरेन...

ती : कधी आठवशीलमला?

तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझापकरतील ना तेव्हाच काढेन...

ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?

तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीचएकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल...

Category : Love


कुणीतरी मला विचारले कि,,,
'तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस'???
मी हसत उत्तर दिले,,
'जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते!!'

Categories : Love   Nice  


अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे.

Category : Love


एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता,
मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले....
मुलगा : मला आय लव यु बोल...
मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव...
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली
आतातरी हळू चालव......
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.... मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले... . . .
दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला
पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली..
कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता...! :(

Category : Love

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page