जीवनात दोनच मित्र कमवा... एक "श्रीकृष्णासारखा" जो
तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि
दुसरा " कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.....
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..
एक ३४ वर्षाचा माणूस समुद्र
किनारी बसला असतो...
त्याची मर्सिडिस कार त्याच्या मागे पार्क
असते...
एका हातात रोलॅक्सच घड्याळ असतं...
दुसर्या हातात आयफोन असतो...
अंगात अरमनीचा सूट असतो...
पायात इटालिअन बूट असतात..
गाडीत स्विसबॅंकेच चेकबुक असतं...
पण डोळ्यात अश्रू असतात ;'(
.
का ??
.
कारण त्याची नजर शेजारी बाकावर
बसलेल्या ४
मित्रांवर पडते..
जे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत
असतात.. ;( ;( ;(
.
तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात..
तेंव्हा कुठलाच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत
नाही...
प्रेम' ते असतं जेंव्हा प्रेमी-
प्रेमिका एका नारळामध्ये दोन
स्ट्रॉ टाकून नारळ पाणी पितात....
.
.
. . पण
.
.
'मैत्री' ती असते
जेंव्हा एका नारळामध्ये एकच स्ट्रॉ टाकून
नारळ
मित्राला दिले जाते आणि संगितले जाते....
"ए
पिदाड्या.....घे पी....आणि मला पण
ठेव थोडसं...."
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत ......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!