प्रियकर :- चल सिनेमाला जाऊ...
प्रेयसी :- ok कोणत्या ?
प्रियकर :- Horror movie .
प्रेयसी :- umm ..... okk !!
( सिनेमा संपल्या नंतर)
प्रेयसी :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष होत...
प्रियकर :- हो !! " कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता "
प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ?
प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी....!!
का आहे आस कोणाची
मज हेच कळत नाही
प्रेमाचे धागे तुटता
का तुटत नाहीत
दूर गेला मज सोडून तो
हे माहित आहे मजला
तरी हि तो येईल पुन्हा
हा एकच ध्यास लागला
डोळे वाटेवर ठेउनी
मी वाट पाहे त्याची
तो येईल इतक्यात
भेट होईल का माझी
नाही आलास तरीही
मी इथेच आहे उभी
शेवट पर्यत मी आहे
फक्त आणि फक्त तुझी .............
तु माझ्या सोबत असलीस की,
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु मला पाहुन हसलीस की,
तिथेचं तुझे पुन्हा व्हावेसे वाटते.
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत..
"ते आयुष्याच काय ........... ज्यात प्रेम नाही
ते प्रेमच काय ............. ज्यात आठवणी नाही
त्या आठवणीच काय .......... ज्यात तू नाही
आणि,
ती तूच काय ............ ज्यात मी नाही"
"प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट
... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले दिसतील :-) !!