रत्येकाच प्रेम हे "Different .." असतं,
कधी Deep Feeling तर कधी timepass
असतं...!
प्रेम आजकाल क्वचित True असतं....!
आणि बरेचदा ते फक्त Game असतं.... !
Propose करताना आपल्यात खुप Fear असतं...!
जमला तर Flower नाहीतर खेटर असतं...!
एकदा तरी जगावं अस हे World असतं...!
Life Time टिकलं तर Heaven असतं...!
आणि मध्येच बिचकल तर Hell असतं...!
असच काहीसं "Love" असतं...!
आयुष्यात एकदा "Taste" कराव अस हे
"Sweet Dish" असतं..
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
"माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू शकतोस , तुझा राग खरडू शकतोस , तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतोस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे ...
पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतोस ...
कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारख निस्वार्थी प्रेम मी तुज्यावर करते "
प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.
मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यांनी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं
जर तुझे रक्त मला वाचवू शकते, तर मी तुझ्याकडे रक्ताचा एक थेंब मागेन,
जर तुझा आवाज मला वाचवू शकतो, तर मी तुझ्याकडे एक शब्द मागेन,
पण जर तुझे आश्रू मला वाचवू शकतात, तर मी तुला राडताना बघण्याएवजी मी स्वतहा मरणे पसंद करेन