मी पाहिलय तुला मला सोडुन् जाताना...
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.... :'(
"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात .... ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात
पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात .... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!
एक ह्रदय तुटलेल्या मुलाने देवाला केलेला प्रश्न..?
" हे देवा तु प्रेम करु नकोस, कारण. .?
खुप पसतावशील..
आम्ही मेल्यावर तुझ्या जवळ येतो..
पण. . . . .? तु कुणाच्या जवळ जाशील..
BREAK UP नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली,
ती पण अचानक घडून आली....
त्याला पाहून तिचे डोळे पाणावले,
पण ते अश्रू डोळ्यातून खाली नाही ओघळले.
बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते,
त्याच्या या बोलण्याने तिला आपले पणा वाटला होता.
माझ आता लग्न ठरलय हे तुला सांगायचे होते,
त्याच्या या शब्दांने तिला क्षणात परक केल होते.
जड अंतकरणाने त्याला अभिनंदन केल,
नक्की येईल लग्नाला हे वचन पण दिल.
निरोप घेऊन तो निघून गेला
इथे अश्रूंचा पूर आला,
कस विसरला हा प्रेमाला हाच प्रश्न वारंवार निर्माण झाला.
कस विसरू शकला
सुंदर अशा प्रेमाला
असा का शेवट दिला
असा का शेवट दिला...
आजहि मन माझे खूप उदास...
अजून होतो तुझ्या त्या ,आठवणींचाच आभास ...
होत नाही आजही विश्वास...
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास...!!!!
तुज्या' डोळ्यात पहाताना
तुज्या' डोळ्यात रमून जाताना,
तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही...
तुज्या' डोळ्यात असा हरवलो की ....
तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;;
'नकार'....,
तुज्या त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले....
पण मी म्हणालो "जाऊ दे"
निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे जानवले..