पानाच्या हालचालीसाठी वार हवं असतं, मन जुळण्यासाठी नातं हवं असतं नात्यासाठी विश्वास हवा असतो , त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे "मैञी" मैञीच नात कस जगावेगळ असतं रक्तांच नसल तरी मोलांच असत..
मित्र आणी खरा मित्र यातिल फरक -
मित्र तो , जो जेलमधुन आपली जमानत करेल ..
आणी खरा मित्र तो ...
जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी म्हणेल -
..
..
..
..
..
..
"काय सॉलिड धुतला रे त्याला आपण"
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़र ला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमें ट हातात देतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो
"पार्टी दे" म्हंटल्यावर मित्रांचे काही फाडू उत्तरे!
उत्तर १ : यार पैसे नाही आहेत चल आपला वडापाव खाऊ गपचूप
उत्तर २ : पार्टी मी देतो पण पैसे तू दे :P
उत्तर ३ : यार आता काम आहे नंतर देयीन पार्टी
उत्तर ४ : मी काय १०० टक्के पाडलेत होय पार्टी द्यायला
उत्तर ५ : का घरातले खायला नाही देत का आजकाल?
उत्तर ६ : आज काय माझा ब'डे नाही आहे पार्टी मागायला
उत्तर ७ : तुझ्या बापाने पैसे दिलेत होय पार्टी साठी?