मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच ...........
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच ..........
आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत
वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत
नको करूस प्रेम... मैत्री तरी करशील ना...?मैत्री नुसती करू
नकोस... शेवट पर्यंत निभावशील ...ना...?मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जीव जाईल ना...!!
काही नाती ही टाँम आणि जेरी सारखी असतात.
ते चिडवतील एकमेकांना..
ते मारतील एकमेकांना..
एकमेकांची चेष्टा करतील..
पण
पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत...
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित.....
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि.....
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि....
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत
नाहि.................
UR पोळी IM तवा,
UR खीर IM रवा,
UR पेढा IM खवा,
UR श्वास IM हवा,
अरे माझ्या मैत्रीच्या जिवा,
आठवण काढीत जा कवा कवा...........
मैत्री तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्री अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,