शाळा VS कॉलेज...
शाळा: पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन, पट्टी....
कॉलेज: एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;)
... ... शाळा: वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन?" किंवा"
टीचर, मी आत येवू का...?"
कॉलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल
कानाला लावून परत जाणार...
शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!
कॉलेज: मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना..."
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय
स्कॉलर आहे हा यार...
कॉलेज: कॉलेज मध्ये सर्व बोलणार"काही येत नाही त्याला म्हणून
निघालाय..."
शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते...
कॉलेज: कॉलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे
लागते...
शाळा: यार मला ती आवडते...
कॉलेज: साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी. . .