अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,
दरवर्षी syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत bunking चालत नाही,
common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही.....
तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते,
अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते,
syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो,
मन, बुद्धी, आनंदावरती - career वरती जळू लागतो,
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ,
अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो....!!!
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या एका
मुलाचे अशिक्षित मुलीशी लग्न होते...
रात्री जेवण करताना मुलाच्या घशात
घास अडकतो...
.
मुलगा मरतो...
.
.
.
दुसर्या दिवशी सकाळी प्रेत स्मशानात
नेताना त्याची पत्नी रडते, "रात्री..
.
ह्यांच्या नरडयात घास अडकला व्हता.
.
मी पानी आनूका म्हन्ले. तर नुसते वाटर वाटर
करीत राहिले आन मेलं की."
इंग्रजी शाळेत गेला आणि फुकट मेला.
.
मराठी
शाळेत शिकला असता तर भरपूर जगला
असता.
.
नियम पाळा
फक्त मराठी शाळा..
गुरुजी :पोट्त्यां नो , म्हशीचं दूध पिल्याने
बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान 1/2 litar तरी दूध पित जा......
.
Patta : काय बी सांगता का मास्तर.... . असं असतं तर
मग म्हशीचं पोट्ट (पिलू) शास्रज्ञ झालं नसतं काय मग?
शाळेतील २ बेस्ट दिवस
.
.
.
.
.
.
.
..
.
.पहिला आणि शेवटचा.
शाळेतला एक विचारला गेलेला non-
stop प्रश्न शिक्षक:
माझ्या प्रश्नांची न थांबता उत्तरे
द्या।काँग्रेस च्या अध्यक्षा कोण?
कुतुब मिनार कुठे आहे ?
शताब्दि एक्सप्रेस किति वेगाने धावते?कोँबडि आम्हाला काय देते?
विद्यार्थि न थांबता उत्तर देतात
सोनिया गांधि दिल्लि मध्ये
ताशि 140km च्या वेगानेअँडे देते
परीक्षेमध्ये मास्तर खुप
कडक असतो
आणि पेपर पण कठीण
असतो , चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर
बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने
चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
गण्याचा पुढे
बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या-
"सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!"