शत्रूच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे खूप लोक इतिहासाला भेटले आहेत. पुढेही भेटतील.
..
..
पण
..
..
..
..
..
शत्रूच्या हातावर मिठाई देऊन पसार होणारा पहिलाच वीर - राजा शिव छत्रप
एक पणती माझ्या स्वराज्याची
एक पणती माझ्या राजमाता जिजाउंची
एक पणती माझ्या धनी शिवरायांची
एक पणती माझ्या सर्जा शंभू रायाची
एक पणती ह्या मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची
एक पणती अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची
एक पणती माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची
एक पणती माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची
एक पणती बाजीची, तानाची, जीवाची
एक पणती थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची
एक पणती त्या अफाट बेलाग सह्याद्रीची
एक पणती उरी दाटलेल्या अभिमानाची
एक पणती प्रेम वात्सल्य मायेची
एक पणती अभिमान, शौर्य, राष्ट्रप्रेमाची
एक पणती माझ्या स्वराज्याच्या थाटाची
एक पणती राजं तव चरणी माझ्या गडवाटची ! ! !
जय शिवराय ! !
जय महाराष्ट्र ! !
तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडवला त्याने
मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात
आहे आज पुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून
नाराजी उठा अन् शोधा स्वता:तच तोच मावळा तोच
- शिवाजी
देवा तू मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही एक वाटणार नाही. कारण ह्याच जन्मी मला तू स्वर्गा सारख्या मराठी मुलुखात मराठी म्हणून जन्म देऊन धन्य केलंस !!
जागतिक मराठी दिनाच्या भरभरून शुभेच्छा !!!
जय महाराष्ट्र !!
कुलकर्णी बाई :- मुलांनो आपले पुर्वज माकड होते..
.
.
.
.
विद्यार्थी :- तुमचे असतील,
आमचे 'राजे' होते...
लोक सांगतात दहावी नापास झालेला सचिन क्रिकेट
चा देव झाला, पेट्रोल पंप वर काम करणारा मुलगा
अंबानी झाला,
पण हे लोक का सांगत नाहीत ,
एकदाही शाळेत न गेलेले
शिवाजी महाराज
"छत्रपती" झाले...