जगाशी बोलायला "फोन" आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला "मौन" आवश्यक असते !
फोनवर बोलायला "धन" द्यावे लागते आणि देवाशी बोलायला "मन" द्यावे लागते !
पैशाला महत्व देणारा "भरकटतो" तर देवाला प्राधान्य देणारा "सावरतो"!
शुभ सकाळ
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!
सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र...
माझ्या मनातच राहिला....
मनातच राहिला...
सुप्रभात
"हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कमी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्या दरी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा."
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!