आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
एक
छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर
जात होती, एका पुलावर खूप
वेगाने पाणी वाहत होतं.
... बाबा: बाळा, घाबरू नको..
माझा हात पकड. मुलगी: नाही बाबा,
तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय
फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात
पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ
शकते.
पण जर तुम्ही माझा हात
पकडला, तर मला माहितीये
की काहीही झालं
तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!!
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो,
पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
"बाप रे!"
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ???
मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईल.....
आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....????
मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल
ऑपरेशन साठी....
मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय
करशील ?
आई हसत हसत म्हणते,"बेटा, मी तुला माझे डोळे देईल"
कोणीही आई च्या प्रेमाची बरोबरी नाही करू शकत
थंडी वाढत चालली होती...
बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे
नव्हते..
घरात कापड हि नव्हती..
जी पांघरता आली असती...
मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते...
घरी आल्यावर ती म्हणाली "दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप..."
विनीत म्हणाला:आग हो तू एक काम कर...
मला गरम होतंय ग... तू माझा shirt घाल
आणि झोप...
रात्र वाढली थंडी वाढली...विनीत च्या दातांच्या कडकण्याच्या आवाजाने ती जागी झाली...
आणि तिला माहित होत दादा बोलणारच नाही ...
तिने एक स्वेटर विणल होत ते तिने हळूच
अंगावरघटल त्याच्या,....
आणि सकाळी उठण्या आधी स्वेटर काढलं
असं रोज चालायचं
एक दिवस विनीत ने सकाळी उठल्य्वर म्हटलं "अग तुला माहितीये मला जराहि थंडी वाजत नाही रात्रीची...." )
आणि ती मनातल्या मनात हसायची आणि म्हणायची"वेड्या दादाची वेडी हि माया..."
आयुष्यत दुसर्यांना ममता द्या ती तुमच्या कडे तशीच येते कि नाही ते पहा...