जास्त झाल्यानंतर बेवड्यांचे डायलोग्स:
तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग
बसायच.
तु आपल्या बोलण्याच मनावर नाय
घ्यायच.
भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै
भारी
चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते
बघुन घेउ....
आज फक्त तिच्या बरोबर
बोलायला साठी री चार्ज केला आहे....
तुला काय वाटत मला चढली आहे?
अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन
बोलतो आहे...
अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय
ना पडनार......
मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई
है..
य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण
मनाला लागल...
कही पण आसो.. साला तु आपला भाऊ
आहेस...
तु बोलना भाई, काय पाहीजे जान
चाहिये हाज़िर है ???
अबे आपल्याला आज पर्यंत
नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल ,
फोने नंबर दे उस्का...
य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
य़ार आता बस ,आता आजपासून
नाही प्यायच..!!!
{ दारूचा पाढा }
दारू एके दारू, पार्टी झाली सुरु.
दारू दुणे ग्लास, मजा येईल खास.
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन.
दारू चोक बियर , टाका पुढचा गिअर.
दारू पंचे रम, विसरून जाऊ गम.
दारू सक ब्रँडी, आण चिकन अंडी.
दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की.
दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा.
दारू नव कंट्री, मारा परत एंट्री.
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाला...! ;)
स्त्रियांना दारूविषयी इतकी चिड
का आहे..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण..?
दारु पिल्यानंतर
त्यांच्या ताटाखालचे
मांजर असलेल्या नवऱ्याचे
वाघात रुपांतर होते..