एक ६ वर्षाचा निरागस मुलगा १८ वर्षाच्या मुलीला म्हणतो ...
मुलगा :आय लब यु ....
मुलगी :स्टुपिड ..इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ?
मुलगा : दीदी प्लीज ...:p :p :p
एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायकोः या नवीन साडीत मी कशी दिसते ? . . ... . . . .
नवराः कोळशाच्या फॅक्ट्रीत आग लागल्यासारखी..
स्त्री डॉक्टरांना म्हणते : यांना ठीक करा हो ,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्या ने माझे नाव घेत
असतात .
.
.
डॉक्टर ; हि तर चांगली गोष्ट आहे . तुम्ही फार लकी आहात .
.
.
स्त्री: कसली डोंबलाची लकी ,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून …
मस्करी करायची पण limit असते यार
काल मी एका मुलीसोबत date वर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला
.
.
... .
.
.
.
.
काल जी होती ती हिच्यापेक्शा चांगली होती..:P:P
चंप्या डोक्याला खूप तेल लावत असतो. त्याला सगळेजण सारखे "तेलकट" म्हणून चिडवत असतात. त्यामुळे चिडून तो आत्महत्या करायला निघतो. एका उंच बिल्डींगच्या गच्चीतून तो उडी मारतो. तरी तो मारत नाही. का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्याने "Parachute" लावलेले असते..:D :D
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो..
प्रेयसी :-"चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे
संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण
टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-"आता ह्याची किंमत
किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो"आता ह्याची किंमत किती?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :-"हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू,
लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार
नाही !!!