पहील्या नजरेतील प्रेमावर,
माझा विश्वास आहे..
कारण ?????
जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते,
तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..
I Luve U. आई..
एक मुलगा-मुलगी हाँटेल मध्ये जातात..
वेटर - काय घेणार मँडम ?
मुलगी - भाज्यावाली चपाती आण..
वेटर मुलाकडे बघुन हे काय नविन,... ?
मुलगा - बाबा, पिज्जा मागितला आहे तिने..
सरकारी शाळेतली आयटम पटवली तर असचं होणार.. :P
जरा ऐक ना..., काही सांगायचे आहे तुला...
तुला भेटताना..., होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला...
तुला पाहताना..., हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला...
तुझ्या बरोबर चालताना..., हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला...
तू सोबत असताना..., सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला....
तू नसताना..., तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला...
तुझ्यावर किती प्रेम करते सांगायचं आहे मला...
लावुन जिवाला घोर..मनगटी जोर.. मराठी पोर.. लढाया पुढती..
ह्रुदयात क्रांतीची माळ.. असत्या जाळ.. नमवीला काळ.. पाऊले अडती..
हा असा मराठी वीर.. लधरला धीर.. घेऊनी तीर.. स्व:ता हातात..
फ़ोडुन जुलुमाचा तिढा..तख्ताला तडा..घेऊनी धडा..शिवबाचा लढा डोळ्यात
गम्प्या : तू तुझ्या बायकोला काय हाक मारतोस ?
झम्प्या : गुगल डार्लिंग..
गम्प्या : का रे ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : आयला.. एक प्रश्न विचारला की शंभर उत्तर देते...
पैश्याने सुख विकत घेता येत नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून कळलेच नाही :D
ज्यांना समझले त्यांनी गुड नाइट :)