एक भन्नाट जादू.....
एका ग्लास मध्ये थंड पाणी घ्या
.
.
.
... ... ... .
.
.
.
.
.
.
.
.
.
ते
आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर
ओता
तो माणूस लगेच गरम होईल ....
तु आसपासचं असल्याचा
भास अजूनही तसाचं होतो
सोबत होतो त्या रम्य
क्षणात मी नकळत हरवतो
तोडले होते तुझ्यासाठी
सार्या जगाशी प्रत्येक नाते
पाहतो अजुनही वाट मी तेथेचं
सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
धडधडणाऱ्या छातीवरती
हात ठेवुनी आम्ही बोलतो
शिवरायांचे वंशज आम्ही
परंपरा ही पुढे चालवितो ....
मराठ्यांच्या रक्षणासाठी
तलवारींना धार लावुनी
पुन्हा एकदा सज्ज होऊनी
शत्रुच्या विनाशासाठी
उभे ठाकलो मावळे शिवबाचे ....
आज तीला माझी आठवनं आली नाही . . .
विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . .
जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . .
.
.
.
.
झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .
आज लिहण्यासाठी काही शब्दच सुचत नव्हते तरी पण कागदावर मनातुन शब्द उमटत होते
वाटल होत तिच्यासाठी दोन ओळी लिहीव्यात पण काय लिहाव हेच सुचत नव्हत
वाटल नंतर मेत्री साठी काही तरी लिही वा पण मन काही आज साथ देत न्वहत
नंतर वाचुन बघितल तर आपण काही न करता बरच काही लिहल
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप
करशील का ?
.
मुलगी-नाही माझे parents
allow अशा गोष्टींना करत
नाहीत..
.
मुलगा-हो का ?
मला जस काय
माझ्या बापाने all
इंडिया पोरगी पटवा असोशिएशन
चा चेअरमनच बनवलेय ना ..