Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Girl-Boy Marathi Status & Girl-Boy Marathi Sms


पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा....

मुलगी - चल एखादा गेम खेळूया..

मुलगा - चालेल...पण लपंडाव सोडून...

मुलगी - का रे?
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही...

Category : Girl-Boy


एक प्रेमळ सत्य .......
बॉयफ्रेंड चूक करतो , तेव्हा गलफ्रेंड त्याच्यावर ओरडते .....
बॉयफ्रेंड म्हणतो "सॉरी"!........
जेव्हा गलफ्रेंड चूक करते , तेव्हा बॉयफ्रेंड तिच्यावर ओरडतो ......
गलफ्रेंड रडायला लागते , मग मुलगाच परत म्हणतो 'सॉरी!'....-)

Category : Girl-Boy


मुलगी :- माझ तुझ्यावर प्रेम आहे.......

मुलगा :- सॉरी, पण माझ दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे.....

मुलगी :- ओके, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य :- तात्पर्य वगैरे काही नाही, पोपट होत असेल तर अशे डायलॉग मारायला शिका.... :D

Category : Girl-Boy


एकदा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर चालत
असतात
.
मुलगी(मुलाला जळवण्याकरिता)- तु पाहिल
का तो मुलगा मला पाहुन हसत होता ,
मला वाटत त्याला मी खुप आवडली असेल. :-)
.
.
.
.
.
.
मुलगा- हा हा हा तस काय नाय आहे .
शिपुर्डे जेव्हा मी तुला पहिल्याँदा पाहिल होत
तेव्हा माझ हसु तीन दिवस थांबल नव्हत . . .:-
P :-D

Category : Girl-Boy


एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात,
मुलगा पहिली उडी मारतो
पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते....
.
.
.
.
.
ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट
उघडतो आणि म्हणतो,
.
.
.
.
.
साली चेटकीन मला माहीत होतं,
तू उडी नाही मारणार.........
.
.
.
.
.
त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात ते.

Category : Girl-Boy


पोरी स्वत:हुन मुलांना प्रपोज का करत
नाहीत....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण ब्रेकअप च्या वेळी बोलता येता...
" तु माझ्या मागे लागला होतास
मी नाही "

Category : Girl-Boy

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page