एकदा रशियन शास्त्रन्य 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरन ते निष्कर्श काढतात की10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wireवापरत होते. त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत होते. त्यानंतर भारतीय 40000फीट खणतात त्याना काहीच सापडतनाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात..
.
.
.
.
.
आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते.
मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही.....!!
.
.
.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?.
मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर मंग्या ने
आपल्या मनातील भाव
अश्या प्रकारे व्यक्त केले .
.
.
.
.
.
.
.
.
.
" चेहरा तुझा खास नाही, शरीरावर तुझ्या मांस नाही,
प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत पण
जगण्याची तुझी आस नाही "
सुविचार
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं
विचार करा तुम्ही कॉम्पुटर समोर बसलाआहात,तर कॉम्पुटर काय विचार
करत असेल, तुम्हाला माहित आहे..?
...."INTEL
INSIDE AND MENTAL OUTSIDE"
हा हा हा!!!
थांबा हसू नका अजून विनोद संपला नाही.
समजा तुम्ही फ्रीज समोर उभे आहात तर फ्रीज काय विचार करत असेल
तुम्हाला माहित आहे..?
...."COOL INSIDE
AND FOOL OUTSIDE"
आता हसा....
एक गर्ल फ्रेँड पाहीजे......प्रपोज करायला...
रिक्वायरमेँट:-
वेल क्वालीफाईड,... ...रंग गोरा, चेहरा निखळ, साधी... सलवार कुडता नेसणारी, कधि काळी जिन्स घालणारी...
एक मुलगी पाहीजे,
लांब केस असणारी.. माझ्या आई बाबांचा मान राखणारी....................
एक मुलगी पाहीजे,
माझा शब्द पाळणारी... साडी नेसुन काळजावर वार करणारी... अशी कडक आयटम दिसणारी...
एक मुलगी पाहीजे,
कपाळावर बारीक टिकली लावणारी... आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी...
एक मुलगी पाहीजे,
घरकामात सुग्रण असणारी... पण जगाची माहीती ठेवणारी...
एक मुलगी पाहीजे,
कचकुन मिठी मारणारी... माझ्यावर माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी...
एक मुलगी पाहीजे,
आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला चलं म्हणून हट्ट करणारी... नाही म्हटलं तर उगाचं अबोला धरणारी....
एक मुलगी पाहीजे,
अशी लाखात उठून दिसणारी... माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी... डोळ्यांमधे सत्य जपणारी...
आणि खळी पडेल अशी हसणारी...
आहे काय अशी मुलगी...
मिळेल काय अशी मुलगी मला...
करायचय प्रपोज तिला...