फ्रीज आणि फेसबुक ....
आंत मधे नवीन काही नाही हे माहित असुनही आपण दिवसातुन दहा वेळा तरी उघडुन पाहतोच..
:-P
कल्पना करा जर प्राणी पण फेसबुक वर असते तर त्यांचे फेसबुक स्टेटस कसे असते ...
बकरा :- मित्रानो, बाहेर जावू नका, ईद जवळ आली आहे.
डुक्कर : मानवप्राणी अफवा पसरवत आहे कि आमच्या मुले स्वाईन फ्लू पसरतो ..... सावधान ... ...
मांजर : आपले नशीब किती चागले कि मुलीना आपण सर्वात जास्त आवडतो . मुल फार जळतात आपल्यावर.
कोंबडी : मी उद्या माझे स्टेटस अपडेट करणार नाही कारण मला के. एफ . सी. मध्ये मी विकली जाणार आहे.
मच्छर : मी " HIV Positive " आहे , कारण उगाच मी चुकीच्या लोकांना दंश केला. आणि मला आता त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
झुरळ : आमच्या सारखे धोकादायक आयुष्य कोणाचे नसणार कारण नेहमी आम्ही पायी तुड वलो जातो.
गाढव : आपले विशेषण देवून मानव प्रानिचा अपमान केला जातो, हा आपला किती मान आहे .
वाघ : भारतामध्ये आमची संख्या कमी होत आहे, मानव प्राण्यांना काहीतरी करा.
गाय : हिंदूची मी गोमाता आहे पण अन्य धर्मियांचे मी भोजन आहे. गोहत्या बंद झाली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू.
कुत्रा : आपल्या ला गर्व आहे कि आपण सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखले जातो. प्रामाणिकता टिकवून ठेवा कुत्रानो
घोडा : उद्या एका मानव प्राण्याचे लग्न आहे आणि तो माझ्यावर सवार होणार आहे. म्हणून मी उद्या ओन्लाईन राहणार नाही., माझ्या घोडीवर कोणी लाईन मारू नका.
माकड:चला आता आंबे लागणार प्रत्येकानी झाडे शोधा आणि कब्जा करा
पोपट : मानव हो माझ्या सिट्टी काँपी करुन पोरी पटवता का?
मोर : पिसारा फुलल्यावर मी पुढून चांगला दिसतो कि मागून ?
इतिहासातील काही सुवर्णाक्षरे-
.
.
.
.
. .
.
.
.
.
. अरे
आत्ता तर इथे होती ! बाप रे !चोरीला गेली वाटतं.
बरोबर सोन्याची होती ना
त्यामुळेच असणार. :)
आजकाल फ़ेसबुकचाही काही भरवसा राहला नाही. :P :P
ब्रेकअप झाल्या नंतर मुलगी मुलग्याला bye बोलुन जात असते.. इतक्यात मुलगा मुलीला म्हणतो..
.
मुलगा - (निराशपणे) तुझ्या mobile मध्ये Net आहे का.?
.
मुलगी - (मान खाली घालुन) हो.! पण का.?
.
मुलगा - Facebook वर relations status update करायचा होता.! "Single" म्हणुन.!:
फेसबुकचा कहर :
एकदा एका मुलाने स्टेटस टाकलं कि "मी झोपायला जातोय."
तर १ तासात..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
त्याला चक्क ११ मच्छारांनी लाईक केलं.
फेसबुक वापरणाऱ्यांसाठी काही सूचना :-
१) भूकंप झाल्यास त्वरित घराबाहेर पळा, फेसबुक वर status update ... करायलाउभे आयुष्य आहे (जर वाचलात तर ).
२) मुलगी पाहायला गेल्यास तिला "तुझे फेसबुक account आहे का ?" असा मागास प्रश्न विचारू नका. यातून ती फेसबुक वर आहे कि नाही हे समजण्यापेक्षा, तुम्ही किती उतावळे आहात हे दिसते.
३) इकडून तिकडून post ढापून टाकण्यापेक्षा, स्वतः लिहा. फुकटात तुमचे लेखन प्रसिध्द करणारे असे लोकप्रिय ठिकाण दुसरे नाही , तसेच कितीही भंगार लिहिले, तरी ते संपूर्णपणे वाचणारे इथे पुष्कळ महारथी आहेत.
४) एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा - तुम्हाला दारूची सवय असेल तर ती एकवेळ सुटणे सोपे आहे , पण फेसबुकचे व्यसन सुटणे अवघड.
५) दारू सोडण्यासाठी 'बुलढाण्याला' एका मांत्रिकबाबाकडे नेतात , परंतु पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व मांत्रिक मात्र मागास असल्याने , फेसबुकचे व्यसन सोडविणारा एकही मांत्रिक या महाराष्ट्रात नाही...