मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत..
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत ......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!
एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंड ला :
आपल्या रोज रोज
च्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे.
मला तुझ्याशी ब्रेकप करायचे आहे.
इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा
.
.
. मुलगी : ओहह...मस्का मारतोयस???
.
.
.
.
. .
इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते,
" कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड
करावे " :P :P
मला निरोप देताना तू किती रडलास....????
..
..
..
..
...
..
..
..
तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.
Jivnachya watewar Kalyanche bandh futun jatat,
Wahun jate sahwasache pani,
Tarihi Maitricha Ankur tag dharun rahto…
Karan bhijat rahtat tya Aathavani
HAPPY HOLI
B रंग होळीचा असा हा चढतो इथे
भांग प्रेमाची अशी मी भरतो इथे
G सावर सावर प्रिया मजला आवर
पाण्याची मटकी अन दूर ती घागर
B अंग भिजवून थिजवून टाकू असे
बहर ज्वानीचा आज हा कळतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे
B जल्लोष जोश असा उधाणाला पुन्हा
तुला छेडण्याचा आता केला गुन्हा
G बरे हे खरे तरी मानले तूच रे
झाले मी चिंब रंग ओला जळतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे
B मी माझा आता तुझा झालो ग
विसुरुनी असा का मलाच गेलो ग
G मीही हरले तुला सख्या रे प्रिया रे
रंग होळीचा प्रेमात भिनतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे